शहापूर येथे ओबीसी संघर्ष समितीची पत्रकार परिषद संपन्न, तहिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन – मराठा समाजाच्या सरसकट ओबीसीकरणाला तीव्र विरोध.

  • प्रतिनिधी : कमाल शेख :- गेले अनेक दिवस मराठा स माजाचे मनोज जरांगे हजारो मराठा बांधवांसोबत आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणाला बसले असून, मराठा समा जाचे सरसकट ओबीसीकरण करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
  • ही मागणी असंविधानिक असून, राज्य सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून, आरक्षण सारख्या संवेद नशील विषयांवर झटक्यात निर्णय घेऊन त्यांचे ओबीसी करण न करता, कायद्याच्या चौकटीत हा विषय सोडवावा.
  • मराठा समाजाला आतापर्यंतच्या सर्व खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, बाठिया आयोग यांनी मागास ठर वलेलं नाही.
  • त्यामुळे मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ शक त नाही, तरी त्यांना वेगळं आरक्षण देता येईल का, हे सर कारे ने पहावे.
  • जर सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केले तर ओबीसी मधून जिल्ह्या जिल्ह्यात तीव्र आंदोलन होतील असा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद जाधव यांनी दिला.
  • त्याचबरोबर शहापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना त शा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
  • सदर प्रसंगी विनोद भोईर, साधना भेरे, संगीता भेरे, रमेश वनारसे,उपोषणकर्ते भरत निचिते, अप्पुताई खाडे, कुंडलि क पाटील,रवींद्र जाधव, रमेश निचिते, दिनेश गायखे, भरत तरमाळे उपस्थित होते.
  • ओबीसी संघर्ष समिती ठाणे
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles