रत्नागिरी जिल्हा मेडिकल कामगार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी प्रदीप म्हस्कर तर समन्वयकपदी विजय कासेकर यांची निवड. 

  • प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- रत्नागिरी जिल्हा मेडिकल कामगार संघाच्या नवनिर्माण व बहुप्रतिक्षित जि ल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
  • जिल्ह्यातील मेडिकल क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडव ण्यासाठी आणि संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू पदाधिकाऱ्यांची या महा मंडळावर निवड करण्यात आली आहे.
  • नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदाची धुरा खेड येथील ‘गुरुकृपा एजन्सी’चे श्री. प्रदीपजी म्हस्कर यांच्याकडे सो पवण्यात आली आहे.
  • तसेच संघटनेत एक विशेष आणि महत्त्वाचे पद असणा ऱ्या कार्यकारिणी समन्वय अधिकारी पदी खेड येथीलच श्री. विजयजी कासेकर यांची निवड करण्यात आली आहे.
  • नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी खालील प्रमाणे:
  • अध्यक्ष: श्री. प्रदीपजी म्हस्कर (गुरुकृपा एजन्सी, खेड)
  • उपाध्यक्ष: श्री. स्वप्निलजी काजवे (सनराईज फार्मा, चिपळूण)
  • उपाध्यक्ष: श्री. विजय गुरव (अबिदा एंटरप्राईजेस, लांजा)
  • सचिव: श्री. अमितजी वाडेकर (ओजस मेडिकल, लांजा)
  • सहसचिव: श्री. संदीपजी जाधव (यश फार्मा, खेड)
  • खजिनदार: श्री. रुपेशजी बुरटे (न्यू रॉयल मेडिकल, चिपळूण)
  • सहखजिनदार: श्री.अभिजीतजी सावंत (साईप्रसाद एज न्सी, रत्नागिरी) कार्यकारिणी समन्वय अधिकारी (विशेष पद): श्री. विजयजी कासेकर (गुरुकृपा एजन्सी, खेड)
  • मार्गदर्शक व सल्लागार समिती:
  • संघटनेला योग्य दिशा देण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांची सल्लागार टीम म्हणून निवड करण्या त आली आहे.
  • यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे:
  • श्री.सुभाषजी खापरे, श्री.सुरेंद्रजी जाधव, श्री.विवेकजी चा ळके, श्री.निलेशजी कदम, श्री.संतोषजी मंचेकर, श्री.संतो षजी पवार, श्री.मंगेशजी शिगवण, श्री.राजनजी जाडे आ णि श्री. युवराजजी पवार.
  • सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव!
  • या नवनवीन आणि जोमदार कार्यकारिणीच्या निवडीमुळे जिल्ह्यातील मेडिकल कामगार आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  • संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात कामगारांच्या हि ताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अ भिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles