
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ येथे शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ येथील श्री.डी.एम.सुतार, श्री.व्ही.डी.लोक रे , श्रीम.एस.बी.काळे व श्रीम.जे.एस.अडसूळ या शिक्षकां ची बदली झाल्याने आज त्यांचा शाळा व्यवस्थापन समि ती, ग्रामस्थ व पालकांच्या वतीने निरोप समारंभ आयोजि त केले होते.
- त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली तसेच गावातील पालक महिलांनीही मनोगते व्यक्त केली. सर्व गावकऱ्यांनी मोठ्या जड अंतःकरणाने सर्वांना निरोप दिला.
- यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. बदलून गेलेल्या शिक्ष कांनी शाळेस सहा खुर्च्या भेट दिल्या. याच कार्यक्रमात उपस्थित झालेल्या नवीन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
- शाळेचा माजी विद्यार्थी रेहान शेख याची MBBS साठी निवड झाली त्यानिमित्त त्याचाही सत्कार करण्यात आला.
- शाळेचा नवोदय विद्यार्थी शुभम हजारे याची नॅशनल साठी हॉलिबॉल टीम मध्ये निवड झाली त्याबद्दल त्याचाही स त्कार करण्यात आला.

- यावेळी समाज शेवक दत्तू (दादा) मेंडे.रामदास मेंडे.सचीन राऊत शाळेय समिती आध्येक्ष दत्ता कोटूळे, कादर बेग,आ प्पा कोटूळे,गनेश नायकोडे, गवश पठान, धनू कापसे,प्रका श कापसे, सोमनाथ सोनटके अब्दूल गन्नी शेख, कालिदा स गायकवाड, आरून तिपाले, इत्यादि उपस्तीत होते श्री. एच.एस.पाटील यांनी आभार व्यक्त केले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











