श्री.क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे कुभेफळ येथे स्वागत.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-श्री.क्षेत्र भगवान बाबा दिंडी सोमवारी पाच वाजता कुभेफळ येथे दिंडी चे आगमन झाले.
  • भगवान बाबा येथील वारकरी ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता आषाडी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्या तील भगवान गड येथुन विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपू र कडे निघालेल्या श्री.क्षेत्र भगवान बाबा गड दिंडीचे कुभे फळ येथे, दि.30 जून सोमवार रोजी सयाकाळी पाच वा जता आगमण होताच दिंडीचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
  • कुभेकळ येथे आठदिवसा पासून दिंडी चे नियोजन चालू होते. वारकरी यांच्या साठी प्रतेक घरोघरी पंचवीस ते तीस भाकरी करून देण्यासाठी सूचना देण्यात आले होते.
  • गावातून सात हजार भाकरी जमा झाले होते. एक कॅटेल चे नऊ पातिली भाजि केलेली होती व भात साठ किला के लेला होता व च्याहा हजार लिटर केलेला होता. आंदाजे दहा ते बारा हजार वारकरी होते.
  • गावातिल लाहान थोर नागरीका कडून भगवान बाबा पाल खीची आरती करून पूजा करण्यात आली.
  • तसेच गाव वाल्याकडून जेवन देण्यात आले . यांच्याकडून सर्व वारकरी यांना जेवणाचे आयोजन करण्यात केले होते.
  • यावेळी रामदास मेंडे, बळीराम आवाळे, ज्ञानेशोर माऊलि, सागर कूलकर्णी, ईश्वर मेंडे, दता कोटोळे कातू मेंडे, आगब र शेख गवश पठान, कादर बेग, राजू बेग, देवा काटूळे, स चीन राऊत, फकीर पठान, पोलिस पाठील आतिक काजि, उपसरपंच फारूक शेख, रफीक शेख, कापसे, नायकोडे, शेख, मुलानि, गायकवाड, कांबळे, मूजावर, सयद, आढग ळे,भराडे, गावडे, आवाळे, बेग पठान, पवार, मूळीक,पटेल, यादव, गवळी, देशमुख, तिपाले, मेंडे, सरवदे, गावातिल स र्व जातिर्धमाचे लाहान थोर व जेष्ट नागरीक इतर मान्यवर व वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles