
मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कुल यमुनानगर निगडी येथे हेल्थ विथ इन रिच फाऊंडेशन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.

- यावेळी दंतरोग तज्ञ डॉ.मेघा डोंगरकडेकर,डॉ.प्रवीण पंडि त यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी घेण्यासाठी रोज स काळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात व्यवस्थित साफ करा वे असे सांगितले.

- अति गोड पदार्थ खाणे टाळल्यास दात किडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते असे त्यांनी सांगितले.

- विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी नियमित दात तपास णी करण्यात येत असल्याचे मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्य माच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी सांगितले.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एक बोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, हायस्कूलचे चेअरमन दीपक मराठे, व्हिजिटर प्रा.अतुल फाटक यांनी केले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











