अ.भा.आगरी साहित्य संस्था अलिबाग यांच्यातर्फे कवी अरुण म्हात्रे यांचा सत्कार.

  • प्रतिनिधी : अलिबाग : प्रमोद तरळ :- प्रसिद्ध कवी श्री अरुण म्हात्रे यांना नुकताच राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्कार – २०२५. (जळगाव), राष्ट्रीय विश्वकर्मा साहित्य व कलाभूषण पुरस्कार – २०२५. (कोल्हापूर) आणि “राष्ट्री य भारत भूषण अष्टपैलू पुरस्कार- २०२५” (पुणे) येथे पुरस्कार प्राप्त झाले.
  • त्या बद्दल “अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था- अलि बाग” यांच्यातर्फे दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी अलिबाग-मांडला येथे मान्यवरांच्या हस्ते श्री म्हात्रे यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.
  • संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष- मा.कैलास पिंगळे सर आ णि कार्यकारिणी यांचे म्हात्रे यांनी आभार मानले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles