
अतितीव्र पूरग्रस्त भागातील दिव्या व दिव्यांगाच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी तहसीलदार यांना दिले निवेदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-परंडा तालुक्यात मा गील काही दिवसांमध्ये अतितीव्र पाऊस व महापूर आल्या मुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- त्यामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांचे हाल चालू आहेत त्यां ना जीवन जगणे असंही झाले आहे.
- जीवन सुरळीत जग ण्यासाठी शासनाचे आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.
- या निवेदनामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट 2500 आर्थिक अनुदान मिळावे दिव्यांग व्यक्तींना आनंद दिघे घ रकुल योजनेमधून त्वरित घरकुल वितरित करावे.
- दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत 5% निधी वितरण करावा तसेच धाराशिव जिल्ह्यामधील बोगस दिव्यांग व्यक्तींची तात्काळ चौकशी करून शासकीय कार्यवाही करावी.
- अशा विविध मागण्याचे निवेदन दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आले.
- यावेळी दिव्यांग उद्योग समूहातील पदाधिकारी शहर प्रमु ख गोरख देशमाने तालुकाप्रमुख तानाजी सांगडे सहसचि व रावसाहेब खरसडे सर्व शाखाप्रमुख महिला जिल्हाप्रमु ख उषा भास्कर पाटील महिला तालुकाप्रमुख रेश्मा खैरे गणेश जाधव हनुमंत खाडे दत्तात्रय ठोंबरे भरत शिंदे ज्ञाने श्वर बनसोडे दादा माने तुळशीदास अंकुश गजानन गायक वाड दत्तू कदम शशिकांत गायकवाड संगीता शिंदे रामहरी कुंभार समाधान पन्हाळे यशवंत काळे सुरेश खंडागळे नि वृत्ती वारे रामा कदम विठ्ठल कुंभार सलमान शेख जैयबीन पठान जगदाळे . सोनटके गायकवाड वशिष्ठ कोकणे सुहा स चौधरी उत्तम शिंदे रोहिणी सांगळे दत्तात्रय फरतडे हनु मान जाधव गोविंद चव्हाण दयानंद बनसोडे हरिभाऊ गोड गे तात्याराम दावणे सोपान क्षीरसागर कालिदास टोंगे सं भाजी शेळके राहुल देशमुख शुभागाबाई गाढवे सचिन जाधव वसुदेव मोठे राहुल जगताप असलम सय्यद ताहेर सय्यद संजय शिंदे योगेश गोसावी दिलीप जाधव महेश पाटील जावेद तांबोळी आप्पासाहेब शिंदे उत्तम मिसाळ रावसाहेब खरसडे नाना खैरे महारुद्र खैरे पवन नितीन शिंदे दिपाली शिंदे छगन शिंदे आधी सह दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











