वाटूळ-तिवरे-ओझर या रस्त्याला जोडून बौद्धवाडी कडे जाणाऱ्या मधले कुपल ते बुद्ध विहार रस्त्याची दुरवस्था.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- वाटूळ-तिवरे. ओ झर या रस्त्याला जोडून बौद्धवाडी कडे जाणाऱ्या मधले कुपल ते बुद्ध विहार रस्त्याची पुरती दुरावस्था झालेली अ सून गेली ६ ते ७ वर्षे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मुंबई व ग्रामीण ग्रामस्थांची मागणी असतानाही ग्रामपंचायत प्रशा सन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही.
  • असे वाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या वाडीचा विका सच करायचा नाही कि काय?असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
  • यापूर्वी या अगोदरचे या रस्त्याचे काम ही निकृष्ठ दर्जाचे झालेले होते. प्रत्यक्षात मात्र ज्या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे, त्याकडे मात्र सोयीस्क र दुर्लक्ष केले जात आहे.
  • वाडीत जाणाऱ्या रस्त्याची पुरती दुरावस्था झालेली आहे. ही समस्या सुमारे सात वर्षांपासून नागरिक झेलत आहेत. यासाठी वारंवार वाडीतील मुंबई व ग्रामीण नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती.
  • मात्र त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधीं नी निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची खैरात करणारी मंडळीही यावर मुग गिळून गप्प आहे.
  • ग्रामपंचायतीचा कर भरत नाहीत काय? असे सवाल वाडी तील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles