
जिथे कमी तिथे आम्ही सुरुवात तेने केली त्याची लायकी अवकात ह्या जनतेने मतपेटीतून दाखऊन हिल्याशिव राहणार नाही : डॉ.आमदार तानाजि सावंत.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा शिवसेनेचे उपनेते नेते आमदार डॉ तानाजीराव सावेत यांच्या उपस्थितीत शिवसे नेचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पा लिका निषदणुकीच्या पार्श्वभूमीवर पडाहरात शिवसेना प दाधिकारी कार्यकलांचा मेळावा आयोजित केला होता, या मेळ्यावत आमदार सावंत यांनी विरोधकावर हल्लाबोल केला.
- जाकीरभाई यांनी माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत दि वस रात्र एक करून प्रचार केला, आता उपकाराची पात करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
- सर्वप्रथम हा तानाजी सायंत सर्वाच्या पुढे असेल, त्यानंतर माझी फौज असेल, तुमच्याकडे साम-दाम-दंड-भेद सगळं सगत काही, घेऊन जाकिर भाई आणि मी कॉफी आहे.
- या निवडणुकीत विरोधकांची औकात व यांची लायकी ज नता दाखवल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांच्या प्रत्ये क उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार ना ही. जाकीरभाई याणी कुटलीही जात पात न पाहता मदत करतात.
- त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाईंना मोठ्या मताधिक्याने नगरपरिषदेत पाठवायचं आहे, असे आवाहन आमदार तानाजीराव सावंत यांनी केले.
- जाकिरभाई यांना विजयी करु, विस नगर शेवक व एक नगर अध्यक्ष निवडून देऊ आसे वचन सावंत याणी दीले.
- माजी उपनगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ताच्या मेहाचाचे आयोजन करण्यात आले होते.
- या मेळाव्यातून आमदार तानाजीराव सावंत यांनी विरोध कांवर हल्लाबोल केला. विकासाच्या मूह्यावर राजकारन करा जातीपातीचे राजकारण करू नका,जातीयवाद करू न निवडणुका जिंकता येत नसतात, अठरापगड जातींना घेऊन जाणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.
- महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही. महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख मुझियम होते. हे विसरू नका, इथे रानी की गहली ती पाकिस्तानी नाही.
- माझा भारतीय मुस्लिम आहे. तो आमचा आहे. ती भारती य आहे.याचा आम्हाला अभिमान आहे.अरे तुम्ही चालवलं काय…? म्हाणाजे स्वतःच्या स्वाचीससी योग्य पद्धतीने मु स्लिम विरोध, दुसरीकडे गेले की वजारी विरोध, पलीकडे गेले की ओबीसी विरोध, हे मराठा रहे काय? अरे जनता एवढी मूर्ख नाही.
- अठरापगढ़ जात, बारा बलुतेदार ही संकल्पना महाराजां ची होती. आज चारशे पोर माझ्याकडे दत्तक आहेत. तेही सर्व धर्माचे त्यांच्यावरतीक्षा टाकणापर्यंतची जबाबदारी माझी आहे. हे बचन भी त्यांच्या कुटुंबाला दिले आहे.
- हा जबाबदारी आमदार तानाजी सावंत आहे. भूम, परंडा, वाधीसाठी ६० वर्षात जी निधी आता नाही. तीन वर्षात मी आणून दाखवला जवळपास दीड हजार कोटीचा निधी आणला परयांड्यांत विकास करण्यासाठी जाकीरभाई यांना तब्बत २०० कोटी रुपयांचा निधी दिला. आणि तो खेचून आणलेला आहे. इतके दिवस तुम्ही सत्तेत होता.
- मग का आला नाही निधी, तुम्हाला विकास करता आला नाही. परयाड्यांत कसलीही जयंतंती आसो जाकीर भाई एक लाख रुपय जयंती साठी देत आहे.
- बापू बसूडे . जाकिरभाई मी तुम्हाला वचन देतो. तुम्ही नग राध्यक्ष हाल ३ डिसेंबरला आपण परयाड्यांत दिवाळी साजरी करू.
- पुढच्या महिन्यामध्ये परंडा शहरामध्ये कुठल्याही जातीचा असू या. बेरोजगार असेल त्याला रोजगार द्यायची जवाब दारी तानाजी साबेताची एकही बेरोजगार राहून देणार नाही.
- नावे द्यावीत. आज विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत, यांचे बिकट अवस्था झाली आहे. पांडा नगरपालिकेत सर्व च्या सर्व २० नगरसेवका नगराध्यक्षपदाच्या रुपात आमचे जाकिरभाई मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत.
- नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार. डॉ तानाजि सांवत
- (भूम परंडा वाशी मतदार संघांत स्वरर्चानी पूर्गस्ताना दान केलेले दाखवा माझ्याकडून एक लाख बक्षीश मिळवा डॉ तानाजि सावंत)
- (विरोधकांना उमेदवार निळाना व विरोधकांच्या पायाखां ची वाळू सरकली आहे संजय बापू बनसोडे)
- (जाकीर भाई सौदागर माणूस गरिबी घराण्यातून राजकार णात उतरल्यापासून कुठल्याही जात-पात न बघता सर्व धर्मीय नागरिकांना नेहमी मदत करत आहे.
- जाकिर भाई व सावंत साहेब हे दोन्ही सारख्या स्वभावाचे असल्यामुळे ते सर्वसामान्य माणसासाठी तळमळ करीत आहेत व मी या तालुक्यातला असून मला 1972 पासून नगरपरिषद ची माहिती आहे की 72 पासून आतापर्यंत पाणी रस्ते गटारी कसे होते व डॉक्टर तानाजी सावंत आमदार झाल्यापासून रस्ते गटारी पाणी व आरोग्यसेवा कसे झाले हे तुम्ही ठरवा म्हणून आपल्याला येत्या दोन तारखीला वीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहे दत्तांना साळुंखे )
- यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता साळूके रिपाई प्रदेश विटणीस बापूराव बनसोडे, प्रा. तानाजीराव साकत शिवजलक्रातीचे प्रमुख रामचंद्र घोगरे, उद्योजक राजाभाऊ सैळके, डोजे ग्रु पचे संस्थापक धनंजय जाधव, माजी नगरसेवक गजेंद्र घा डगे, नाजीम मुजावर, दिलीप रगभीर, शिरु बौदागर, गणेश राशनकर, मतीन जिनेरी, वैधस पवार, इन्सानियत फाउंडे शनचे अध्यक्ष वाहिद सौदागर, सर्फराज कुरेशी, रशकांत विदि, बनीज कोळगे, दत्ताब्य रणभीर, सतीश बेहेर, राज कुमार माने, तन्बीर मुजावर आदी उपस्थित होते.
- मेळाव्याचे खुमालदार सूत्रसंचालन बाजिद दरसनी यांनी केले. मेजाण्याला हजारोच्या संरुनीने कार्यकर्ते पदाधिका री उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











