नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण 234 उमेदवारी अर्ज दाखल.

  • प्रतिनिधी : धाराशिव : फारूख शेख :- जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीमध्ये चांगलीच लढत होत असून नगरा ध्यक्ष पदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी एकूण 234 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
  • विशेष म्हणजे रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल कर ण्याचा निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
  • ऑनलाइन तांत्रिक बिघाडामुळे उशीर होत असल्यामुळे ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत.
  • शनिवार दि.१५ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी धारा शिव येथे सात तुळजापूर येथे दोन नळदुर्ग येथे एक उमर गा येथे चार मुरूम येथे एक आणि कलम येथे दोन भूम परंडा यात एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
  • तर नगरसेवक पदासाठी जिल्ह्यात धाराशिव येथे ५७ तुळ जापूर येथे २९ नळदुर्ग येथे १० उमरगा येथे ७१ मुरूम ये थे २२ कळम येथे २९ परंडा येथे १६ भूम मध्ये मात्र एक ही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
  • सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल कर ण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये उमे दवारांच्या फायनल नावा नंतरच राजकीय रंगत वाढणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles