उपरुग्नालय परंडा येथे दिव्यांग तपासणी संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-तालुक्यातील दिव्यां ग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचि त राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दि व्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुराया नुसार परंडा येथे ३ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग तपास णी शिबिर पार पडले.
  • यामध्ये ५१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आ ल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला.
  • या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग , मतिमंद दिव्यांग,अंध अशा एकूण ५१ दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.
  • धाराशिव येथून विशेष तज्ञ डॉ.सुहास शिंदे डॉ.कृष्णा स्वा मी, डॉ ज्योती कल्याणी यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे तानाजी घो डके स्वतः उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींची चौकशी कर तात व कामाचा पाठपुरावा करतात.
  • यावेळी उत्तम शिंदे संघटनेमधील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते कानू सरपने व उपरुग्णालय एक्स रे विभाग बा पू खताळ , भराटे आदीसह कर्मचारी यांनी सहकार्य लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles