
शिवसेना नेत्या ॲड अपूर्वाताई सामंत यांच्या वाढदिनी तिवरे गावातील ज्येष्ठांना छत्र्यांचे वाटप.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- राजापूर-लांजा-साखरपा मत दार संघाचे लोकप्रिय आमदार मा. किरण (भैय्या) सामंत यांच्या सुकन्या ॲड अपूर्वाताई सामंत यांचा वाढदिवस ति वरे येथे केक कापून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्या त आला.
- या वाढदिवसाचे औचित्य साधून तिवरे कोंडतिवरे या दोन गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.

- सदर कार्यक्रम ओणी विभाग संपर्क प्रमुख मुंबई श्री मंदार राजये, शाखाप्रमुख श्री अनंत (आमरेश) तरळ, उपशाखा प्रमुख श्री प्रविण तरळ यांच्या आयोजनाखाली संपन्न झाला.
- यावेळी सरपंच श्री विकासजी रेगे यांच्यासह दोन्ही गावां तील मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











