निवडणूक अधिकारयावर कार्यवाही करा माहिति अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा यांनि राज्य निवडणूक अधिकारी माहाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली मागनी.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगरपरिषद परांडा येथील सभागृह मध्ये छाननी वे ळी व आक्षेप वेळी हाजर असलेल्या नागरिकांवर २४ जणावर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्यावर निवडणूक आधिकारी व संबंधितावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावि आशी माग नी माहिति अधिकार कार्यकर्ता महासंग यांनि निवडनूक आधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा अधिकारी धाराशि व उप विभागीय अधिकारी भूम याना निवेदन द्वारे केले आहे.
  • या निवेदनात आसे म्हटले आहे की नगरपरिषद परंडा म ध्ये दि 18/11/2025 रोजि निवडणु कीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक अधिकारी यांनी ज्या उमदवारांवर आक्षेप घेतले व समोर चे संबंधीत यांना दोघांना ना बोलविता अंदाजे सेकडो नागरीक उपस्थित होते.
  • त्यावेळी आक्षेपावर निकाल देताना निवडणूक अधिकारी यांनी सबंधीत मोजके उमेदवारांसमोर निकाल न देने अपे क्षित होते.
  • तसे नकरता सर्व नागरीकाच्या समोर निकाल दिले अस ल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली, हाणामारी झाली आ णि त्याला कारणीभूत निवडणूक अधिकारी (तहसीलदार व संभंदीत अधिकारी) हे असून त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी.
  • परंडा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी करीत असताना आक्षेप घेतले ल्या प्रकरणांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळून लावल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून समर्थन केले.
  • त्याचा विरोधकांना राग आल्याने निवडणूक निर्णय अधि काऱ्यांसमोर दोन गटांत बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी झाले होते.
  • आचारसंहिता लागू असताना हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता.
  • दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांने सभागृहा बाहेर हा कलून दिले. बाहेर गेल्यानंतर शिंदे सेना व ठाकरेसेना गटा तील पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने भिडले होते. दगडफेक केली होती.
  • दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आचारसंहि ता भंग केल्याची तक्रार नगरपरिषदेचे नगर अभियंता राहु ल  रणदिवे यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिल्याने.
  • याप्रकरणी दोन्ही गटांतील २४ जणांवर गुन्हा दाखल झा लेले आसून ते झालेले गुन्हे माघार घेण्यात यावे तसेच या प्रकारा ला कारनीभूत असलेल्या संभधित निवडणूक नि र्णय अधिकारी नगरपरिषद परंडा,जबाबदार असून त्यां च्यावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी कारवाई न झाल्यास संघटने मार्फत आंदोलन करण्यात येईल, आशा ईशारा देण्यात आला आहे.
  • या निवेदनावर शेख फारूक, जमिर शिकलकर, शिवाजि करळे, मुस्तकीम शेख, कानिफनाथ सरपने, फारूक मूला नि, रावसाहेब खरसडे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles