परंडा येथे ५ डिसेंबर रोजी दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परडा तालुका व शह रातील दिव्यांग बांधवांची कार्ड प्रमाणपत्र तपासणी शिबि र धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
  • परंडा यामध्ये अस्थिभंग दिव्यांग ३५ तपासणी डॉ.स्वामी कृष्णा यांनी कामकाज पाहिले , मतिमंद दिव्यांग १७ तपा सणी करिता डॉ.सुहास शिंदे यांनी कामकाज पाहिले, अंध ९ यांची तपासणी करण्यासाठी पवन महाजन यांनी काम काज पाहिले अशा एकूण दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी ६२ दिव्यांग बांध वांची तपासणी करण्यात आली.
  • ही तपासणी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने नेहमी पाठपुरावा करून दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी संस्थेचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली काम काज पूर्ण होत आहे.
  • हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी सरकारी दवाखाना येथील कर्मचारी, एक्स-रे विभाग व दिव्यांग उद्योग समूहातील पदाधिकारी तानाजी सांगडे, उत्तम शिंदे , रणजित परदेशी दिव्यांग विशेष शिक्षक हजगुडे, बेडके यांचे लहान मुलांना घेऊन येण्यासाठी सहकार्य लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles