आलेश्वर येथे उपसरपंच पदाची झाली निवड.

  • प्रतिनिधी : फारूक मुलानी :- दिनांक 25 8 25 रोजी आले ईश्वर येथे ग्रामपंचायत. आलेश्वर उपसरपंच पदाची. निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
  • या निवडणुकीला निवडणूक निर्णय अधिकारी शेख साहे ब तसेच ग्रामसेवक रायकर साहेब तलाठी शिंदे साहेब पो लीस पाटील सादिक मुलानी यांनी चोक राहुन निवडणूक प्रक्रिया पार पांडे ठीक दोन वाजता निवडणूक निर्णय अ धिकारी शेख साहेब यांनी लक्ष्मण चांगदेव धनवे यांची बि नविरोध निवड झाली असे जाहीर केले.
  • या निवडीत ग्रामपंचायत सदस्य रोशन बी फारूक मुलानी उपसरपंच लक्ष्मण धनवे यांना सूचक म्हणून स्वाक्षरी तसे च ग्रामपंचायत सदस्य शीला तात्यासाहेब पाटील ज्योती बाई भालचंद्र ठोसर रोशन बी फारूक मुलानी या ग्रामपं चायत सदस्य यांनी लक्ष्मण धनवे यांना पुढील पदभार सोपीविले या कार्यक्रमाला तात्यासाहेब पाटील दीपक ठोसर सुरेश पाटील रमेश सूर्यवंशी महावीर भाई भारत भाई दादा धनवे फारुख मुलानी लक्ष्मण सूर्यवंशी आदी ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles