परंडा नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षपदी जाकीर सौदागर पदग्रहण सोहळा संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी दुस ऱ्यांदा शुक्रवारी दूसरांदा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.
  • फुलांनी नगर परिषद कार्यालय सजवले होते. फटाके फोडून, फुले, चिशीपीने गुलाल उधळून स्वागत करण्यात आले.
  • यावेळी प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदाग र यांचा स्वागत सत्कार केला. नगर परिषद सभागृहात स र्व स्तरातून सत्कार झाला.
  • यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, विकासरत्न प्रा.डॉ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामचंद्र घोग रे, रिपाई प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, अनिल दे शमुख, दिलीप रणभोर, दत्ता रणभोर, विशाल देवकर, रा जकुमार देशमुख, मसरत काझी, माऊली गोडगे, वाजीद दखनी, मतीन जिनेरी सत्तार पठान .आदिसह आजी मा जी नगरसेवक व नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • (आम्ही प्रचारामध्ये जो शब्द दिलेला आम्ही पाळणार :जाकेर सौदागर )
  • ( आरक्षण झाहिर झाल्या झाल्या जाकीर भई तुम्ही जे श ब्द दिला होता व परंडा शहरात कायम नगर अध्यक्ष म्हणू न जे कटाऊट लावले ते कायम ठेवले दत्ता अणा साळूंके )
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles