बावची विद्यालयातील विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस परंडा येथे शैक्षणिक भेट.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-बावची येथील विद्या लयातील विद्यार्थ्यांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी पो स्ट ऑफिस, परंडा येथे शैक्षणिक क्षेत्रभेट दिली.
  • विद्यार्थ्यांना टपाल विभागाची कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभ वातून समजावी, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.
  • या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पत्र पाठविण्याची प्रक्रिया , टपाल वितरण व्यवस्था, मनीऑर्डर, बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना तसेच विविध टपाल योजना यांची सविस्त र माहिती देण्यात आली.
  • यावेळी लहू कुंभार (पोस्टमास्तर, परंडा), खडूं उतकेकर (पोस्टल असिस्टंट) तसेच इतर डाक कर्मचारी यांनी विद्या र्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.
  • विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसचे प्रत्यक्ष कामकाज पाहून स‌ माधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान व सार्वजनिक सेवांबाबतची समज वाढण्यास मदत झाली.
  • ही शैक्षणिक भेट यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शि क्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles