
कामगार नेते अभिजीत राणे यांनी केला रितेश गोसावी यांच्या कार्याचा गौरव.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना मुंबई अध्यक्ष रितेश गोसावी यांनी भारतीय जन ता पार्टी मुंबई उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगाव येथील कार्या लयात भेट घेतली.

- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संपूर्ण मुंबईमध्ये खूप चां गल्या पद्धतीने पोलिसांचे प्रश्न व सामान्य नागरिकांना मदत करते.
- त्याबद्दल धडक कामगार युनियन नेते अभिजीत राणे यां नी त्यांचा व त्यांचे सहकारी हँसी यांचा सत्कार केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











