जिंती येथे पश्चिम पोलीस ठाणे मंजूर करण्याची सविताराजे भोसले यांची मागणी.

  • प्रतिनिधी : मुजंम्मील पटेल :- करमाळा तालुक्यात मु ख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या ए का टोकाला जिंती येथे पश्चिम पोलीस ठाणे मंजूर करण्या ची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सविता देवी राजे भोसले यांनी नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नाव कृष्णा यांच्या जिंती औट पोस्टला भेटी प्रसंगी केली.
  • दक्षिण उत्तर रेल्वे मार्गावर जोडणारे रेल्वे स्थानक अन जिं ती आहे जिंती व परिसरात रेल्वे वरील दगडफेक चोऱ्या दरोडे मुळे जिंती देशातील रेल्वेच्या नकाशावर रेड झोन मध्ये येते.
  • पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील अस णाऱ्या जिंती आऊट पोस्ट ऐवजी जिंती येथे स्वतंत्र पोली स स्टेशन ची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे.
  • सन 2009 साली जिंती आऊट पोस्टला वायरलेस सुवि धा देण्याच्या मागणीची दखल तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फरतडे यांनी घेत तालुक्याच्या दुर्गम अ शा पश्चिम भागातील 35 ते 40 गावातील कायदा व सुव्य वस्था राखण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केला.
  • करमाळा मुख्यालयापासून 60 ते 65 किलोमीटर अंतराव र जिंती व पुढे तालुक्याची सरहद्द असलेले कुंडार चिंचोली गाव आहे.
  • जिंती येथे अटक केलेल्या आरोपींना करमाळा येथेच आ णावे लागते शिवाय गंभीर गुंडण्यासाठी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रारदारांना यावे लागते असेही सविता देवी रा जे भोसले यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles