
परंडा येथे अंगणवाडी च्या चिमुकल्याणी मुला मुलींनी मार्केटडे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- प्रतिनिधी : परडां : फारूक शेख :-परांडा येथे अंगणवा डी क्रमांक 8 निजामपुरा भीम नगर अंगणवाडी क्रमांक 9 शिकलकर गल्ली येथे मार्केटडे हा कार्यक्रम घेण्यात आला बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर केकान सर आ णि सुपरवायझर वर्षाली सुरवसे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

- तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन पल्लवी चव्हाण, दीपा मुंडे .संगीता शिंदे, माया विभुते, बेडकर मॅडम, घाडगे मॅडम, सौ.राखी देशमुख, यांनी केले.

- या कार्यक्रमात सर्व अंगणवाडी सेविका वर्षा काटवटे, आ शा गाडगे, निलोफर शेख, सुलभा निखने, विजय माला, फ लवी शिंदे, सोनाली निकाजे, मदतिनीस मनीषा जगताप, अमृता वंजाळे ईत्यादि उपस्तित होते.

- कार्यक्रमांचे आयोजन आंगनवाडी सेविका शुशिला चंदशि वे, अशा दयाळ, आंगनवाड़ी मदतनिस रुकसार अयूब तूट के,सूमिया आलमगीर सयद, यांणी केले कार्यक्रमास विद्या र्थी आणि पालक वर्ग सहभागी होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











