आजिवली येथील कोठारवाडी येथे २० वा श्री गणेश मंदिर वर्धापन दिन सोहळा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे आजिवली येथील श्री गणेश कोठारवाडी सेवा मंडळाचे मंगळवारी ६ मे २०२५ रोजी, २० व्या गणेश मंदिर वर्धाप न दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित कर ण्यात येत आहे
  • सकाळी ८ वा. श्रींचा अभिषेक व होम  सकाळी १० वा. श्री.सत्यनारायणाची महापूजा दुपारी : १२ वा. महाआरती दुपारी : १ वा. महाप्रसाद सायंकाळी ७ वा. महाआरती रात्री ८ वा. सत्कार समारंभ व रात्री ९ वा. २० – २० महि ला डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन कर ण्यात आले आहे.
  • तसेच मंडळाच्या वतीने ६ व ७ मे रोजी, भव्य दिव्य नाईट अंडर आर्म (बॉक्स) रात्रीच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क रण्यात आले आहे तरी प्रथम विजेत्या संघाला रोख रक्क म ८८८८ व मानाचा चषक
  • द्वितीय विजेच्या संघाला रोख रक्कम ५५५५ व मानाचा चषक देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेचा खेळाडूंनी व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा
  • मंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंचक्रोशीती ल सर्व भक्त भाविक, आजिवली गाव रहिवासी यांनी उप स्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles