गुरु पौर्णिमेला येतोय”सजा” शैक्षणिक व सामाजिक लघुपट.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. परंतु आता प्र त्येक क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा हा अग्रेसर ठरत असून लघुचित्रपट निर्मितीत ही सरस ठरत आहे.
  • चित्रपटात संधी मिळणे हे प्रत्येक कलावंताचा स्वप्न अस तो आणि तो आता खुर्शीद शेख, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक ह्यांनी आपल्या सुप्रसिद्ध जॉलीवूड (Joyful lear ning in Childhood) च्या माध्यमातून बाल शैक्षणिक व सामाजिक संदेश देणारे लघुपट त्यांच्या मधुबन फिल्म च्या माध्यमातून स्थानीक विद्यार्थी व हौशी कलावंतांना घे ऊन अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे.
  • महाराष्ट्रात असंख्य चाहते ह्या लघुपटाचे असून जिथे समा ज माध्यमात रिल्स ने अश्लीलतेचा कळस गाठला असून बालमनाला विकृती कडे नेण्यास आकर्षित करीत आहे.
  • तिथे खुर्शीद शेख ह्यांनी आपल्या लघुपटांच्या माध्यमातून समाजाला व राष्ट्राला नैतिक मूल्यांकडे दिशा देण्यासाठी लघुपट निर्मितींच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून धडपडत आहेत.
  • तरी आपण सर्वांनी ह्या सामाजिक शिक्षणाच्या प्रयत्नात आपणही सहभागी व्हावे आणि सत्यघटेवर आधारित लघु पट सजा यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून आपण न क्कीच १० जुलैला सजा लघुचित्रपट बघावे असे आवाहन करण्यात येत आहे.
  • सदर लघुपटात मुख्यभूमिका मुजाहिद शेख, अमोल कोल पाकवार, विजय निचत, अंजू वर्मा, बबलु सोमनानी, तसेच बालकलावंत अफान पठाण, मोहिद पठाण, आफिया शेख ह्यांची आहे.
  • सदर लघुपटाची निर्मिती, कथा व दिग्दर्शन खुर्शीद शेख ह्यांनी केले असून आलापल्ली परिसरात लघूपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles