
कोकण कट्टातर्फे दिवाळीत आदिवासी पाड्यातील भगिनींसाठी ‘एक नवी साडी’ भाऊबीज भेट उपक्रम.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कोकण कट्टा या सामा जिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेतर्फे यंदाही दिवाळी निमित्त आदिवासी पाड्यातील भगिनींसाठी ‘एक नवी सा डी’ (६ वारी,९ वारी) भाऊबीज भेट उपक्रम राबविण्यात येणार आहे.

- यंदा संस्थेचे १० वे वर्ष असून संस्था अनाथाश्रम, वृध्दाश्र म तसेच आदिवासी पाड्यातील शाळांसाठी नेहमीच मदत करत आली आहे.
- आदिवासी पाड्यातील भगिनींचा दिपोत्सव आनंदित व्हा वा यासाठी कोकण कट्टाने यंदा ‘एक नवी साडी’ उपक्रम हाती घेतला आहे.
- या उपक्रमांतर्गत एक नवी साडी दि. २६ ऑक्टो पर्यंत सं स्थेकडे सुपूर्द करायची आहे अधिक माहितीसाठी सुजित कदम – 9167279539, विवेक वैद्य – 9664691144, सचिन दिवाळे – 9867097581, दया मांडवकर – 7777 093227, दिपेश सावंत – 9821745384, विलास सावं त – 9321534785 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अजितदादा पितळे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











