कुंभेफळ येथे हजरत गैबी इस्माईल बाबांचा संदल मोठ्या उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- कुभेफळ परंडा तालुका ये थील ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या हजरत गैबी इस्माईल बाबा यांचा वार्षिक संदल सोहळा आज, शुक्रवा र दिनांक १६ जानेवारी रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणा त आणि उत्साहात पार पडला.
  • या उत्सवासाठी कुंभेफळसह परिसरातील भाविकांनी मो ठी गर्दी केली होती. आज पहाटेपासूनच दर्गा परिसरात धार्मिक विधींना सुरुवात झाली.
  • सकाळी संदल कमिटीच्या वतीने बाबांच्या मजारवर पवि त्र ‘गिलाफ’ अर्पण करण्यात आला. दुपारी पटेल वाडा ये थून चादर घोड्यावर ठेऊन गावातून संदलची भव्य मिरव णूक काढण्यात आली.
  • पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘या बाबा, मदतीला या’ च्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • मिरनुक दर्गा येथे नेहण्यात आले व फात्याखानी करण्यात फात्याखानी झाल्या नंतर जेवणाचे कार्यक्रम चालू करण्या त आले .
  • संध्याकाळी उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या निमित्ताने दर्गा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
  • भाविकांसाठी महाप्रसादाचे (तबर्रुक) वाटपही करण्यात आले. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोली स प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
  • संदल कमिटी आणि ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी कर ण्यासाठी नसीम पटेल, मूकरम पटेल, रफीक पटेल, आरि फ पटेल, कयूम पटेल, आकबर पटेल, कादर बेग, शफीक पटेल, कयूम शेख, दस्तगीर शेख याणी, विशेष परिश्रम घेतले.
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धेच्या या उत्सवाने कुंभेफळमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
  • यावेळी मौलाना महमंद अनसार, शिदिक शेख, रहीमद शे ख, ईसाक पटेल, निजाम भई, आयूब शेख, आशिप शेख, शब्बीर शेख, आझाद शेख मुबीन, जबार शेख, बाबूल शे ख,आमर शेख, तोषीप शेख, सोहेल शेख, सोहेल सयद, ग वश पठान, जावेद पठान, कादर बेग, सादिक शेख, वहाब बेग, नासीर शेख, करिम शेख, सैयलानी शेख, मुस्ताक शे ख, राजू शेख, आसलम पटेल, मुजावर परंडा, फकीर पठा न, इब्राहीम शेख, सलमान शेख, शमशोदीन सयद, शाहेर शेख, ताहेर शेख, वाजित पठान, जोतिराम भराडे, दयानंद माहाराज, रामहारी गायकवाड, बबन गायकवाड, दासू गा यकवाड, प्रदीप आवाळे, प्रदिप कोटोके, विनोद नायकोडे, उमेश कोटोळे, सदीपान कांबळे, नितीन नायकोडे, सुबोध कापसे, निकील भराडे, ओम कोरे, इम्रान कोरे, गावातिल लहान थोर महिला व सर्व धर्मीय नागरीक उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles