
नवनिर्वाचित नगरसेवक रत्नकांत उर्फ पापा शिंदे यांचा प्राध्यापकाकडून सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परांडा दि. 30 डिसें बर 2025 परांडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रत्नकांत उर्फ पापा शिंदे यांच्या आई सौ वनमाला रामा शिंदे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून भरघो स मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्याने रत्नकांत उ र्फ पापा शिंदे यांचा महाविद्यालयात महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेट री डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख प्रा अनंत अन भुले यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक व शाल देऊन रत्नकांत उर्फ पापा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

- रत्नकांत उर्फ पापा शिंदे हे या विद्यार्थ्याचे माजी विद्यार्थी असून विद्यार्थी दशेपासून त्यांना राजकारणाचा छंद अस ल्याने त्यांनी 2016 मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवड णुकीमध्ये ही निवडून आले होते व सभापती पदाची धुरा प्रामाणिकपणे सांभाळली होती.
- परंडा शहरातील व तालुक्यातील अनेक बहुजन समाजा तील लोक विविध कामासाठी तहसील कार्यालय पंचायत समिती पोलीस ठाणे नगरपरिषद या ठिकाणी आल्यानंतर निसंकोचपणे त्यांनी निस्वार्थी लोकांची कामे केलेली आहेत.
- त्यामुळे त्यांनी रत्नकांत उर्फ पापा शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना परत परंडा शहराचा विकास करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे.

- या पंचवार्षिक काळामध्ये ते नक्कीच परंडा शहराचा का यापालट करतील अशी अपेक्षा परंडा शहरातून व्यक्त केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











