ग्रामगीता जिवन विकास परिक्षा विभागात उत्तम कार्या केल्याबद्दल सत्कार.

  • प्रतिनिधी : प्रदीप वालदे :-सालेकसा येथे जयपाल ब्राह्म णकर यांचे सत्कार: अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंड ळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती द्वा रा संचालित केंद्रीय प्रचार विभाग आणि ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग जिल्हा गोंदिया अंतर्गत जिल्हास्त रीय सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा ३१ ऑगस्ट २०२५ रोज रविवारला अर्ध नारेश्वर शिवमंगल हलबी टो ला साले कसा येथे घेण्यात आला.
  • ह्या कार्यक्रमात श्री जयपाल केशव ब्राह्मणकर राहणार चिखली तालुका सडक अर्जुनी यांनी ग्राम गीता जीवन वि कास परीक्षा विभागात व प्रचारक म्हणून उत्तम कार्य के ल्याबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
  • या कार्यक्रमाला माननीय संजय पुराम आमदार ,सुशांत कीरसान, माननीय सुशील दादा वनवे, सचिव, केंद्रीय प्रचा र विभाग,मान.वीना ताई कटरे सभापती,जितेंद्र वल्हारे,उप सभापती,गोपाल कडू, सचिव केंद्रीय प्रचार विभाग, मोझ री.अमोल बांबलं अधिक्षक मानव सेवा छाञालय, राधेश्या म निमजे मार्गदर्शक ग्राम जीवन विभाग, मुन्ना लाल ठाकरे आजीवन प्रचारक, विरेंद्र चन्ने, जिल्हा सेवा धिकारी गोंदि‌ या, विमलताई कटरे जि.प.सदस्या, राजेंद्र बडोले सचिव. नरेंद्र हिंगे, जिल्हा प्रचार प्रमुख,कुलदीप लांजेवार केंद्रीय प्रचार प्रमुख, मुक्ताबाई हत्ती मारे जि.महिला सेवाधिकारी, तसेच गोंदिया जिल्ह्यातील तालुक्याचे सेवाधिकारी, गुरूदे व सेवक, सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles