करमाळा तालुक्यातील आवाटी शरीफ येथे उद्या जशने गोसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- हिंदू मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या आवाटी तालुका कर माळा येथील वली बाबा दर्गा, येथे उद्या शुक्रवार दि.१०  ऑक्टोबर 2025 रोजी जशने गोसे आजम निमित्त विवि ध धार्मिक कार्यक्रममाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दर्गाचे ट्रस्टचे अध्यक्ष कादर भाई तांबोळी यांनी दिली.
  • उद्या शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी सकाळी जियारत मुए मुबारक आणि गिलाफे मुबारक गोसे आझम (रजि.) यां च्या स्मरणार्थ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सका ळी 9 वाजले पासुन रात्रि पर्यंत महाप्रसाद वाटप ( तोशे कि नियाज , लंगर ) करण्यात येणार असल्याची माहिती वली बाबा दर्गाचे चे खादिम गुलाम नबी कादरि, व इरफा न कादरि यांनी दिली.
  • तसेच बाधित पूरग्रस्तांसाठी अन्न किट दि. गुरुवार 9 ऑ क्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles