
दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान आयोजित साहित्य वितरण समारंभ थाटामाटात संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- मराठी साहित्य निर्मि तीला प्रोत्साहन देण्यासाठी दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान चेंबूर यांच्या वतीने आयोजित केलेला पुरस्कार वितरण स मारंभ प्रमुख पाहुणे श्री.विवेक फणसळकर – निवृत्त पोलि स आयुक्त, कवी अशोक नायगावकर, सतीश सोळंकुरक र,श्री रमेश म्हापणकर यांच्या उपस्थितीत रविवार दि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी स. ९.३० वाजता बालविकास संघ, गांधी मैदानाजवळ द.कृ. सांडू मार्ग चेंबूर येथे मोठ्या उ त्साहात पार पडला.

- या कार्यक्रमाला जळगाव,नागपूर,चंद्रपूर, कुडाळ, सांगली, सातारा, पुणे अशा दूरदूरच्या ठिकाणाहून अनेक पुरस्कार विजेते लेखक – कवी उपस्थित होते.
- प्रमुख पाहुणे श्री.विवेक फणसळकर यांची प्रतिष्ठानचे वि श्वस्त श्री.आनंद सांडू यांनी घेतलेली मुलाखत विलक्षण रंगली अभ्यागतांच्या स्नेहभोजन नंतर “आनंद सोहोळा” संपला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











