कोकण कट्टा सन्मान सोहळ्यात कोकणातील मान्यवरांचा गौरव.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- ‘ कोकण कट्टा’ या सं स्थेतर्फे ‘कोकण कट्टा सन्मान’ सोहळा नुकताच विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला.
  • यावेळी कोकणचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि सामा जिक-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले.
  • ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अप्पा परब, ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे वरिष्ठ पत्रकार हर्षल मळेकर, पार्ले टिळक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका छाया गाडे, उद्योजक शेखर धारगळ कर,कलाकार दीपन वर्तक, समाजसेवक महेश सावंत आ णि संतोष परब यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘कोकण सन्मान’ प्रदान करण्यात आला.
  • ‘कोकण कट्टा’चे संस्थापक अजित पितळे, सेवाई संस्थेचे अध्यक्ष संदीप दळवी, जितेंद्र जानावळे आर्य मेलडीजचे संदीप पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा कोकण निर्माते ऋ षीं परशुरामाची आकर्षक मूर्ती सन्मान चिन्ह देऊन गौरव झाला.
  • यावेळी आर्य मेलडीजचे संदीप पवार आणि त्यांच्या सह काऱ्यांनी ‘यादों का कारवां’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
  • गायक श्रीकांत नारायण यांनी प्रेक्षकांना मोहून टाकलं या तून उभी राहिलेली रक्कम कर्करोगाच्या रुग्णांवरील उप चारांसाठी दिली जाणार आहे.
  • कर्करोगावरील उपचारांसाठी मदतीचा धनादेश एका वाद्य वादकाला प्रदान करण्यात आला.
  • विलेपार्ले अंधेरी विभागातील अनेक मान्यवर मंडळी कार्य क्रमाला उपस्थित होती. कोकण कट्टा सर्व सदस्यांनी अपा र मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles