चिखली येथील कन्या शाळेत लोकशाहीचा जागर, विद्यार्थी निवडणूक उत्साहात पार पडली.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- चिखली दिनांक 10 सप्टेंबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली कन्या शाळे त विद्यार्थिनी प्रतिनिधीची निवडणूक दिनांक 10 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
  • मुलींना लोकशाहीचा मुख्य गाभा घटक आसणारा मतदा न प्रक्रियेची ओळख व्हावी तसेच मुलींच्या भविष्यातील मतदानाचा हक्क आणि अधिकाराची जाणीव व्हावी या साठी सदर उपक्रम राबविण्यात आला होता.
  • खऱ्या निवडणुकीप्रमाणे शाळेत ही मतदानाच्या सर्व प्रक्रि या राबविल्या गेल्या.
  • यामध्ये अर्ज भरणे माघार घेणे चिन्ह वाटप प्रचार आचार संहिता मतदार यादी ओळखपत्र पाहूनच मतदान या सर्व गोष्टी करण्यात आल्या.
  • मतदान हे इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बटन दाबून घेण्यात आले . एकूण 90 जागांसाठी 24 उमेदवार उभ्या होत्या.
  • त्याकरिता 1095 मतदार मुलींनी आपला मतदानाचा ह क्क बजावला दिनांक 11 सप्टेंबर रोजी मुलींचे खातेवाट प आणि शपथविधी आयोजित करण्यात आला होता.
  • सदर कार्यक्रमाचे नियोजन व तयारी श्री अप्पासाहेब पुजा री सर आणि इतर सर्व शिक्षकांनी केले. सूत्रसंचालन श्री कदम सर यांनी केले.
  • मार्गदर्शन आणि व्यवस्थापन मुख्याध्यापिका श्रीमती जय श्री शिंगाडे यांनी केले शाळेच्या या नावीन्यपूर्ण आणि कौ तुक पद उपक्रमाचे दखल चिखली गावातील अनेक सामा जिक राजकीय कार्यकर्ते ग्रामस्थ पत्रकार बंधू व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी घेतली पर्यवेशिका सौ होले मॅडम यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles