
विश्व समता कलामंच संगमेश्वरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- बुध्द, फुले, शाहू आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा जोपासत गेली २० वर्षे अविरतपणे कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार जाहीर झाले.
- पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६ सांय ६ वा. शुभगंधा मंगल कार्यालय मयुरबाग लोवले,ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.

- पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे खालीलप्रमाणे
- १) मा.दिपक देमा पवार (पोमेंडी बुद्रुक -रत्नागिरी) विश्व समता राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार,
- २)सौ.पल्लवी सचिन शेरे (संगमेश्वर) आदर्श अंगणवाडी सेविका,
- ३) व्यापारी पैसाफंड संस्था संगमेश्वर प्रज्ञागौरव पुरस्कार,
- ४) मा.सुनिल गेल्ये (तेर्ये-संगमेश्वर) समाजभूषण पुरस्कार,
- ५),मा.रविकुमार जाधव (करक-राजापूर) आदर्श शिक्षक पुरस्कार,
- ६) मा.अनिल शंकर जाधव (अंत्रवली – संगमेश्वर) आदर्श शिक्षक पुरस्कार,
- ७) मा.रूपेश मनोहर कदम (सायले- संगमेश्वर) आदर्श पत्रकार पुरस्कार,
- ८) मा.मनोज शिवराम जाधव (रत्नागिरी) आदर्श शिक्षक, ९) सौ.सविता यशवंत अहिरे (उल्हासनगर) राज्यस्तरीय रमाई गौरव,
- १०) मा.प्रमोद धर्मराज उबाळे (लातूर) साहित्यरत्न,
- ११) मा.संतोष जयराम धोत्रे (आपेडे-खेड) राज्यस्तरीय समाजभूषण
- १२) मा.अशोक तुकाराम कांबळे (नांदळज-संगमेश्वर) समाजभूषण पुरस्कार,
- १३) मा.सचिन बाळू काष्टे (माभळे-संगमेश्वर) कलाभूषण पुरस्कार,
- १४) अलका रविंद्र कांबळे (मुंबई) आदर्श शिक्षिका,
- १५) कुमार द्रोण मोहन हजारे (देवरूख) राज्यस्तरीय प्रेरणा गौरव,
- १६) मा.अमोल जाधव (लांजा) आदर्श प्राचार्य,
- १७) देवानंपिय असोक (दोन अंकी महानाट्य) मा.उदय गणपत जाधव लेखक /दिग्दर्शक (मुंबई) कवीवर्य विजय भीमानंद जाधव स्मृती पुरस्कार
- १८) मा.आदम कादर सय्यद (संगमेश्वर ) आदर्श शिक्षक, १९) मा.भुजिंगराव पुंडलिक हिरवे (नवी-मुंबई ) साहित्य रत्न पुरस्कार,
- २०) मा.सनी सिध्दार्थ मोहिते (मुंबई) खेलरत्न पुरस्कार, २१) मा.विवेक सिध्दार्थ मोहिते (मुंबई) खेलरत्न पुरस्कार,
- २२) मा.अनिल नामदेवराव मोहिते (कोल्हापूर) समाजभू षण पुरस्कार,
- २३) मा.बिपिन यशवंत मोहिते (दापोली) खेलरत्न पुरस्कार,
- २४) मा.स्मृती नितिन मोहिते (रत्नागिरी) समाजभूषण पुरस्कार,
- २५) मा.दिपक जाधव(करबुडे-रत्नागिरी) समाजभूषण पुरस्कार,
- २६) मा.संतोष लक्ष्मण धुरंधर (बुलढाणा)आदर्श पत्रकार पुरस्कार,
- २७)मा.महादेव बाळकृष्ण भोकरे (सातारा) आदर्श शिक्षक,
- २८) मा. धर्माजी सावंत (रत्नागिरी) खेलरत्न पुरस्कार,
- २९) मा.महेंद्र देवजी पवार (रत्नागिरी)आदर्श शिक्षक,
- ३०) मा. राहुल पवार (रत्नागिरी) समाजभूषण पुरस्कार,
- ३१) डॉ.शाम हरी जाधव (नाशिक) राज्यस्तरीय समता धम्मभूषण,
- ३२) मा.रविंद्र रामचंद्र पवार (मुंबई) समाजभूषण पुरस्कार
- पुरस्कार स्वरूप- आकर्षक सन्मानचिन्ह,मानपत्र, व मा नाचा पट्टा) असून विश्व समता राज्यस्तरीय पुरस्कार साठी निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन होत आहे.
- अधिक माहितीसाठी ८९९९४९४१८३,९७६७१०८६७१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कलामंच तर्फे करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











