विद्यार्थ्यांनी उत्तम नागरिक बनून देशाचा विकास करावा – अण्णा अढी 

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबीके :- विद्यार्थ्यांनी उत्तम नागरि क बनून देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असे मत अण्णा अढी यांनी व्यक्त केले.
  • विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधी चे सोन करत,सावधपणे प्रत्येक पाऊल टाकावे असे ते म्हणाले.
  • पी.इ.एस.मॉडर्न इंग्रजी माध्यम निगडी दहावीतील विद्या र्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
  • यावेळी प्रमुख पाहुणे अण्णा अढी,व्हिजिटर प्रो.डॉ.अतुल फाटक,प्रशालेच्या मुखाध्यापिका गौरी सावंत उपस्थित होत्या.
  • कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.डॉ.अतुल फा टक यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर आईवडिलांनी, शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्काराची शिदोरी जपून ठेवा असे सांगितले.
  • विद्यार्थ्यांनी समजूतदार,कार्यक्षम बना असा सल्ला दिला. विद्यार्थांनी मनोगतातून शाळेबद्दलचे प्रेम,शिकवण व्यक्त केली.शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा.डॉ.जोत्स्ना एकबोटे,सेक्रेटरी प्रा.शामकांत देशमुख, शा ळा समितीचे अध्यक्ष दिपक मराठे यांनी मुलांना परीक्षेसा ठी शुभेच्छा दिल्या.
  • कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दीपा वायकोळे तर आभार पल्ल वी कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम उत्साहात पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles