परंडा येथे 6 वर्षीय चिमुरड्या जूळे भहीनीने रमझानचा पहिला उपवास/ रोजा केला.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील तोषी ब खालिक शेख यांचे जूळ्या दोन्ही मुलीने पहिला रोजा/ उपवास केला.
  • रमझानचा पवित्र महिना आत्मशुद्धी आणि संयमाचा संदे श देतो याच पवित्र भावनेतून आतिफा/ आफिया या दोन गोड जावळ्या बहिणींनी 6 वर्ष वयाने लहान असूनही मो ठ्या उत्साहात रमझानचा उपवास (रोझा) धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • लहान वयात मोठी जिद्द: अफिया/अतिफा या दोन्ही बहि णींनी पहाटे उठून ‘सेहरी’ केली आणि दिवसभर अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही न घेता आपला उपवास पूर्ण केला.
  • भक्तीचा उत्साह: घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना उपवास करताना पाहून या दोघींनीही उपवास धरण्याचा हट्ट केला होता. त्यांच्या या उत्साहामुळे कुटुंबात आनंदाचे वातावर ण आहे.
  • इफ्तारचा आनंद: सायंकाळी सूर्यास्तानंतर कुटुंबासोबत ‘इफ्तार’ करून त्यांनी आपला पहिला उपवास सोडला.
  • धार्मिक परंपरेसोबतच संयम आणि शिस्त शिकवणाऱ्या या उपवासाचे महत्त्व ओळखून या चिमुरड्यांनी दाखवले ल्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • समाजात बंधुभाव आणि शांतता टिकवून ठेवण्याची शिक वण देणाऱ्या या महिन्यात माहि आणि परीचा हा उपवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/ 

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles