
जि.प.आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जि ल्हा परिषद आदर्श प्राथ शाळा तुळसुंदे येथे दि.२८ फेब्रु वारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा श्री.महेश मोरेश्वर करगुटकर (मा.सरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
- प्रमुख पाहुणे श्री.भगवान बाळकृष्ण खडपे सर (मा.शिक्ष ण विस्तार अधिकारी) होते. शाळेच्या नविन रंगमंचाचे उ द्घाटन अध्यक्षांच्या हस्ते झाले.

- मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून कार्यक्रमाला शु भेच्छा दिल्या. या वेळीदळे मा.सरपंच श्री.विवेक खडपे, मा.उपसरपंच सौ. सुविधा खडपे,श्री. जगदीश शिरगांवकर मा.ग्रामपंचायत सदस्य सौ.अपूर्वा हरचकर, कुवेशी मा.सर पंच श्री.कांता पावसकर,मुख्याद्यापक श्री.देशमुख सर,सह शिक्षक श्री.रोशनकुमार वसावे सर मा.निवृत्त शिक्षक श्री. किसन आडीवरेकर, श्री.संजय आडीवरेकर, श्री.अमर हर चकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ.आंबेरकर अंगणवा डी सेविका सौ.ख़ुशी आडीवरेकर, सौ.सई जोशी, सौ. रुबी आडीवरेकर, सौ.पूजा नाटेकर, सौ.सुर्वे, श्री. सागर शिरगां वकर, श्री.संतोष हरचकर, श्री.उपेंद्र खडपे,किरीट आडीव रेकर, श्री.गणेश सुर्वे, श्री.जयंत खडपे, श्रीअमित डोर्लेकर इत्यादी सह व्यवस्थापन समिती सदस्य पालक शिक्षण प्रेमी व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










