
परंडा नगर परिषदेची नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारन सभा आजोजीत करण्यात आली होती.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा नगर परिषद च्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, कार्यालय अधिक्षक जगदिश सोंडगे, मुनीर जिकरे यांच्यासह उपनगराध्यक्ष स मरजितसिंह ठाकूर व सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते.
- आयोजित सर्वसाधारन सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले.
- यामध्ये आर्थिक वर्ष सन २०२६ २०२७ मध्ये परंडा शहरा तील दैनंदीन बजार व आठवडी बाजार भरवणेचा कर वसुली लिलाव करणेबात चा विषय सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला.
- या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये कर वसुली बा जार लिलाव झाल्यानंतर लिलाव धारक याचेकडून बाजा रातील लहान मोठे विक्रेते, भाजीपाला विक्रेते शेतकरी यांचेकडून मंजूर दरापेक्षा अधीकचा कर लाऊन रक्कम वसुल केली जाते.

- त्यामुळे, सर्वसामान्य भाजीपाला विक्रेते शेतकरी, इतर ल हान मोठे व्यापारी यांची मोठी पिळवणुक होते.
- त्यासाठी बाजार लिलाव न करता न.प. कर्मचाऱ्यांकडून कर गोळा करण्यात यावा असे मत उपनगराध्यक्ष समर जितसिंह ठाकूर, रमेशसिंह परदेशी, अनिल शिंदे, परवीन मन्नान बसले यांनी मांडले.
- त्यावर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी न.प.मुख्याधिका री मनिषा वडेपल्ली. यांणी वरील विषयी अभिप्राय देण्या चे सांगितले.
- त्यानुसार मुख्याधिकारी यांनी सदरची दैनंदिनी बाजार व अठवडी बाजार कर वसूली करणेसाठी कार्यालयाकडे पुरेशे मनुष्यबळ नाही.
- तसेच इतर यंत्रणेकडून मुष्यबळ नियुक्ती करून त्याचे नि मंत्रण वे त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही कर्मच्या ऱ्याकडून वसूली करणे शक्य होणार नाही व परिणामी न गर परिषद च्या उत्पन्नामध्ये घट होईल असे मत मांडले.
- वरीत विषयावर चर्चा पूर्न झाल्यानंतर दैनंदिनी व आठव डी बाजार वसुली लिलाव शासन संकेतस्थळवार ई – लि लाव करण्याचे ठरले व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
- त्यामुळे अखेर देनंदिनी बाजार व अठवडी बाजार कर ब सूली ठेका देण्यास अखेर मंजूरी तसेच यामध्ये आर्थिक वर्ष सन 20262027 मध्ये अवाश्यक साहित्य व सेवा पु रविणेबाबद निविदा मागविणे बाबद चर्चा झाली.
- त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग भांडार विभाग, लेखा विभा ग, बाधकाम विभाग, आदीसाठी लागणारे साहित्य व सेवा परविणेसाठी आवश्यकते नुसार येणाऱ्या आर्थिक वर्षाम ध्ये निवादा काढने बाबद एकमताने झाले व ठराव मंजूर झाला.
- त्यास सूचक रमेशसिह परदेशी तर अणूमोदक सत्तार गुला ब खान पठान हे होते.
- तसेल ईतर अवश्यक विषय सभेमध्ये घेऊन त्यावर सवि स्तर चर्चा करून ठराव एकमताने मंजूर करून इतर अवा श्यक विषयांना मंजूरी देण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











