जोगेश्वरीतील जयश्री गॅस एजंसीमुळे ग्राहक गॅसवर,सुरू आहे मनमानी कारभार.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :-जोगेश्वरीतील भारतगॅस ची एजंसी असलेल्या जयश्री गॅस एजंसी मध्ये मनमानी कारभार सुरू आहे.
  • ग्राहकांना सिलिंडर डिलिव्हरीचा मेसेज आल्यानंतर सुद्धा कित्येक दिवस सिलेंडर मिळत नाहीये.याबाबत थेट एजं सीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केल्यानंतरच सिलिंडर दिला जात आहे.
  • तसेच या एजंसीचे जे तीन संपर्क क्रमांक यांनी दिले आहे. त्यातील दोन तर बंद आहेत आणि जो सुरू आहे तो को णी उचलत नाही.
  • त्यामुळे नागरिकांना एजंसीच्या कार्यालयात हेलपाटे घा लावे लागत आहेत.
  • एजंसीचे मालक सुद्धा अतिशय उद्धटपणे ग्राहकांशी बोल त असून मराठी ग्राहकांची नावे त्यांना वाचता सुद्धा येत नाहीत.
  • त्यामुळे अशा गॅस एजंसी वर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जोगेश्वरीतील भारतगॅसचे ग्राहक करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles