रत्नागिरी बसणीतील दृष्टीबाधित सतीश कदम यांच्या घरकुलसाठी नॅब चिपळूणतर्फे आर्थिक सहाय्य.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- रत्नागिरी तालुक्यातील मौजे बसणी गावातील दृष्टीबाधित श्री सतीश मारूती कदम यां ना घरकुल योजनेचा शासनाकडुन २०२४ मध्ये लाभ मिळाला.
  • त्यांच्या घरकुल योजनेमध्ये सहाय्य म्हणून नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी वतीने नॅबचे जिल्हाध्यक्ष श्री सुच य अण्णा रेडीज यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
  • याप्रसंगी नॅबचे जिल्हा अध्यक्ष श्री.सुचय अण्णा रेडीज यांच्या शुभहस्ते देण्यात आला प्रसंगी कार्यवाह श्री.निलेश भुरण संचालक श्री अंबरीश उर्फ दादा खातू प्रकाश पाथरे भरत नांदगावकर विकास अधिकारी संदीप नलावडे आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles