
भष्टच्यार सिद्ध झालेल्या माजि सरपचालां प्रशासक पदापासून दूर ठेवा माहिति अधिकार कार्यकर्ते महासंग यांची मागणी.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- भष्टच्यार सिद्ध झालेल्या मा जि सरपचालां प्रशासक पदापासून दूर ठेवा माहिति अधि कार कार्यकर्ते महासंग यांची मागणी.
- (१) मा.ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
- (२) मा.जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव
- (३) मा.मुख्य कार्यकारी जि.प्र.धाराशिव
- (४) मा.तहसीलदार तहसील कार्यालय परंडा
- (५)मा.गटविकास अधिकारी परंडा पचायत समिति परंडा
- यांना दिले निवेदन या निवेदनात आसे म्हटले आहे की भ्र ष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचांना प्रशासक पदापा सून दूर ठेवा; माहिति आधिकार कार्यकर्ते महासंग आक्र मक यांची मागणी.
- गावाच्या विकासकामांत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ज्यां च्यावर ठेवण्यात आला आहे आणि ज्यांच्याकडून अपहा राची रक्कम वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिका री (प्रशासनाने) दिले आहेत.

- अशा वादग्रस्त माजी सरपंचांची ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती करू नये, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
- भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या हाती पुन्हा गावाची सू त्रे दिल्यास पारदर्शक कारभाराचा बोजवारा उडेल, अशी भीती माहीति अधिकार कार्यकर्ते याणी व्यक्त केली आहे.
- नेमके प्रकरण काय?
- संबंधित माजी सरपंचांच्या कार्यकाळात विविध योजनां मध्ये आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या.
- या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर वरिष्ठ कार्या लयाकडून भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
- इतकेच नव्हे तर, सरकारी निधीचा दुरुपयोग केल्या प्रक रणी त्यांच्याकडून ठराविक रक्कम वसूल करण्याचे आदे शही देण्यात आले आहेत.
- ग्रामस्थांचा विरोध का..?
- ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने नवीन प्रशासकाची नियुक्ती करताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्राधान्य मिळणे अपेक्षित असते.
- मात्र, ज्यांनी यापूर्वीच पदाचा गैरवापर करून गावाचे नुक सान केले आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्या च्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्हात आहे.
- “ज्यांच्यावर वसुलीची टांगती तलवार आहे, ते गावाचा विकास काय करणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
- प्रशासनाला इशारा:
- या संदर्भात माहिति अधिकार कार्यकर्ते महासंग याणी मेल द्वारे.
- निवेदन देण्यात आले आहे. जर भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती केली, तर तीव्र आंदोल न छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
- या निवेदनावर महिति अधिकार कार्यकर्ता माहासंग धारा शिव जिल्हा यांच्या सहया आहेत. शेख फारूक, कानिफ नाथ सरपने, विजय मेहेर, जमिर शिकलकर, धनंजय गोफ ने, फारूक मूलानि, किशोर येवारे, अमित आगरकर, आस लम पला, आलिम शिकलकर, भाऊ करने, गोळे टेलर, इत्यादी उपस्तीत होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











