गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संकासुराची महंती सांगणारे “गाथा देव संकासुराची गायली” हे गीत सप्तरंगी संगीत जीवन युट्यूब चॅनलवर प्रसारित होणार.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- झी ५ मराठी या वाहि नीवर सध्या ‘देवखेळ’ नावाची सिरीज सुरु असून संकासुर या देवाला अंधश्रध्देशी जोडून तमाम कोकणवासीयांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली आहे.
  • कोकणकरांचे श्रध्दास्थान असणाऱे सत्य कथेला गवसणी घालणारे, कोकणच्या लोकसंस्कृतीचा खरा वारसा सांग णारे नवे कोरे गीत “गाथा देव संकासुराची गायली” हे गीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सप्तरंगी संगीत जीवन या युट्यूब चॅनलवरुन प्रदर्शित होणार आहे.
  • या गीताची संकल्पना सचिन कुरटे यांची असून डिटीपी/ पोस्टर डिझाईन नरेश मोरे यांची आहे , तर या गाण्याचे गीतकार/गायक सुनिल शिवराम घेवडे आहेत.
  • कलामंच आधार स्तंभ गणेश गोविंद घेवडे असून सप्तरंगी चे शिलेदार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
  • हे गीत जास्तीत जास्त कोकणकरांनी पहावे असे आवाह न सप्तरंगी संगीत जीवन या युट्यूब चॅनेलने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles