राजापूर रेल्वे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटामाटात साजरी.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-पंचक्रोशी मित्र मंड ळ यांच्या वतीने राजापूर रेल्वे स्टेशन येथे भारतीय राज्यघ टनेने शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  • या कार्यक्रमाला राजापूर रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असले ले पीएस‌आय कासे,सामाजिक कार्यकर्ते भरत लाड यांची उपस्थिती लाभली.
  • या जयंती उत्सवाचे आयोजन पंचक्रोशी मित्र मंडळाने के ले होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष महेश तांबे, शशी चौकेकर,रियाझ नाईक, सुरेंद्र तांबेग,गिरी सौन्द ळकर, निलेश घुमे, सुबोध तांबे, रोशन सौन्दळकर, सचिन रायकर आदीनी विशेष मेहनत घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles