
कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
- प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- जे.पी. इन्फ्रा फाऊंडेशन तर्फे भक्तिवेदांता हाॅस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवार दि. २४ ए प्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत लोखंडवाला , क्रांती नगर रिक्षा स्टँड, कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ ये थे भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे.

- प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य या तत्त्वावर दि. २४ एप्रिल रोजी २५० रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
- तपासणी साठी येणाऱ्या रुग्णांनी आपले आधार कार्ड, मो बाईल नंबर आणि सध्या चालू असलेली औषधे सोबत आ णावीत अधिक माहिती व नोंदणीसाठी राकेश शंकर धना वडे ८८७९९१६००६, सुहास कृष्णा पवार ८८५०६४२८८ ३, राजेश हनुमंत इरपे ९७०२००५९४५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






