चौफेर मराठी वेबसीरीज होणार ३ मे ला प्रदर्शित.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- गणेश माळी लिखित दिग्दर्शित,बहुचर्चित मराठी वेबसिरीज चौफेर…चाहूल पहि ल्या प्रेमाचीच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा आता संपलेली असून, या वेबसिरिजच्या पहिल्या सिजनचा पहिला भाग, रविवार ३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता, नटखट प्रोडक्श न्स ऑफिशियल या यू ट्यूब वर प्रदर्शित होणार असल्या ची माहिती ,या वेब सिरीजचे निर्माते सचिन वालम यांनी दिली.
  • त्यामुळे खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्ष कांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे, नुकता च या वेब सिरीजचा टीझर अनावरण, शीर्षक गीत अनाव रण, आणि पोस्टर अनावरण सोहळा मुंबई येथे जल्लोषा त पार पडला होता.
  • त्यामुळे प्रेक्षकही आता या सिरीजच्या स्वागताला सज्ज झाले आहेत.
  • या सिरीजची कथा/पटकथा/संवाद गणेश माळी यांनी लि हिली असून संकलन/मार्केटिंग/ कलर – अभिषेक पाडेक र, छायांकण- प्रितेश घडवले, वीएफेक्स- श्रेयस सर्वेकर, प्रेयस सर्वेकर,शिर्षक गीत- सुशांत माळी, म्युझिक- रोहन झा, साउंड- चैतन्य नांदगावकर, पोस्टर- अजय माळी, आ र्ट- वैभव माळी, लाइट्स – सूरज माळी, रंगभूषा- प्रदीप जाधव, व्यवस्थापन- साहिल जाधव, दिनेश जाधव यांनी केलेलं असून,संजित पेडणेकर, शुभम किजबिले, अतुल पवार, श्रेयस मोरे, श्रावणी आईनकर, साधना सुतार, अनो मा जाधव, श्वेता गणवे,आकांक्षा तांबडे, दिलीप मराठे, शांताराम पवार, अनंत कोबनाक, सतीश खैरे, सुभद्रा फुंदे, दिनेश सापटे,मंदार मुसळे, दीपांजली धाडवे, दिपाली काट कर मुख्य भूमिकेत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles