परंडा येथे चार्टर्ड अकाउंटंट (CA) आवेज शेख यांच्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-  परंडा : शहरातील व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्राला नवी दिशा देण्यासा ठी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आवेज शेख यांच्या नवीन का र्यालयाचे परंडा येथे अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले.
  • सीए आवेज शेख हे बार्शी येथील शिवाजी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांचे सुपुत्र असून, त्यांनी आ पल्या उच्च शिक्षणाचा व कौशल्याचा फायदा परंडा शह राला करून देण्यासाठी या कार्यालयाची सुरुवात केली आहे.
  • प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटनया भव्य उद्घाटन सोहळ्याला परंडा आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून सीए आवेज शेख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • कार्यालयाचे उद्घाटन खालील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले: श्री.अरुण देबडवारकर (जॉईंट सेक्रेटरी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ)श्री.जाकीर भाई सौदागर (नगरा ध्यक्ष, परंडा नगर परिषद)श्री.बाबा शेठ बहिरे (सुप्रसिद्ध अडत व्यापारी)या प्रसंगी परंडा नगर परिषदेचे नगरसेवक श्री.वाजीद दखनी (सीए आवेज शेख यांचे मामा) यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • व्यापारी आणि नगरसेवकांची मोठी उपस्थितीया उद्घाटन समारंभाला परंडा शहरातील सर्व प्रमुख व्यापारी, उद्योज क आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles