लावण्य मुळे याची आर्थिक परिस्थितीवर मात शालांत परीक्षेत मिळवले ९०% गुण.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- अंधेरी पूर्व येथील पी. एम.जी.पी वसाहती मधील शिवसेना उबाठा गटाचे एक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते मनमोहन उर्फ दादा मुळे यांचा मुलगा लावण्य मुळे याने आर्थिक परिस्थितीवर मात करून माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ९०% गुण मिळवून चांगल्या मार्काने पास झाला.
  • यामुळे ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्याचे चीफ क्राईम रिपोर्टर माननीय शरद बनसोडे यांनी मुळेंच्या निवास स्थानी जाऊन कु. लावण्य याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles