जांभवलीतील श्री सोमेश्वर क्रिडा मंडळा तर्फे १० व ११ मे रोजी भव्य बाॅक्स नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील सोमे श्वर क्रिडा मंडळ, जांभवली यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवार दि १० व सोमवार दि. ११ मे रोजी भव्य बाॅ क्स नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा आयोजनाचे हे १० वे वर्ष आहे.
  • सदर स्पर्धा जांभवली होळीचा मांड ता राजापूर येथे होणा र असून स्पर्धेतील प्रथम,द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमां कांना अनुक्रमे रु ८,१११/- आकर्षक चषक,रु ५,१११/- आकर्षक चषक,रु २,१११/- आकर्षक चषक, आणि रु २,१११/- आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलं दाज, क्षेत्ररक्षक आणि अंतिम सामन्याचा सामनावीर चष क देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
  • स्पर्धेतील नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सिद्धेश पोटले – ९०४९८७२२६४, सुप्रेश वारंग – ८३६९५३८४१८, प्रथमेश पोटले – ७०६६०००८२३, कल्पेश जाधव – ७२६२ ००३६४९, सागर पाटकर – ७३७८६०४९०२ या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles