वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे रुग्णांना फळ वाटप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-दि.10 मे 2026 वं चित बहुजन आघाडी परंडा तालुका शाखेच्या वतीने वंचि त बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब त था प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघा डी धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के परंडा शहरा ध्यक्ष किरण दादा बनसोडे महाराष्ट्र कामगार संघटना सं स्थापक अध्यक्ष दाजी मार्कड कामगार संघटनेचे जिल्हा ध्यक्ष मोहम्मद शेख यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे पाणी केळी बिस्किट्स वाटप करून बाळा साहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
  • याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधि कारी सौ डॉक्टर अश्विनी शिंदे सौ मीनाक्षी गोरमाळे पूजा इंगळे खाजा हन्नोरे अक्षय यादव हावळे मेजर उपस्थित होते.
  • याप्रसंगी राजाभाऊ पाटोळे मकबूल सय्यद चाचा आदि उपस्थित होते.
  • याप्रसंगी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी उपस्थित सर्व प दाधिकारी कार्यकर्ते व रुग्णालयातील कर्मचारी यांना वंचि त बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्र काश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन केले.
  • कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे परंडा शहराध्यक्ष किरण दादा बनसोडे यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण सोनवणे यांनी सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles