पाचलची कन्या कु.शुभ्रा परशुराम सुतार ही १० वी परिक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम.

  • प्रतिनीधी : पाचल : प्रमोद तरळ :- माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत श्री शांताराम भट इंग्लिश मिडीयम स्कूल ओणी ता. राजापूर विद्यार्थिनी कु शुभ्रा परशुराम सुतार पाचल (दिवाळवाडी) हिने 98.40% गुण मिळवून राजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
  • कु शुभ्रा परशुराम सुतार हि पाचल पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉ.श्रावणी सुतार व डॉ परशुराम सुतार यांची कन्या आहे.
  • लहानपणापासूनच शुभ्रा अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे. ती सोशल मीडिया म्हणजे मोबाईलचा वापर अजूनपर्यंत करत नाही हे तिच्या यशामागचे मुख्य कारण आहे.
  • तिने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनं दन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles