सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था राजापूरतर्फे मान्यवरांचा सत्कार.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- सर्वोत्कर्ष सामाजि क संस्था राजापूर यांच्या वतीने दि. ९ मे २०२६ रोजी वा त्सल्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष डॉ महेंद्र मोहन यांचा त्यांच्या सामाजिक कार्या बदल सत्कार केला.
  • सन १९८० च्या दश कात मुंबईतून ओणी सारख्या दुर्गम भागात येऊन समाज सेवेचे व्रत जोपासत सामाजिक बां धिलकीची, माणुसकी च्या ध्यासाची आणि परिवर्तनाच्या विचारांची तळकोकणा तील मनामनामध्ये पाऊलवाट निर्माण केली.
  • कर्तव्यदक्ष सेवाभावी डॉक्टर, निष्ठावंत समाजसेवक, राष्ट्र सेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता आणि “वात्सल्य मंदिर, ओ णी” या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ ‘बापमाणूस’ झालेत अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा, स्वावलंबनाचा प्रकाश पेरला.
  • त्यांना आत्मसन्मान मिळवून देत असतानाच त्यांच्या स्व प्नांना गगनभरारीचे पंख दिले त्यांच्या अतुलनीय कार्याचा, अखंड मानवतेच्या निस्वार्थ वृत्तीचा मानपत्र देऊन सन्मा नित करण्यात आला.
  • त्याचसोबत सामाजिक कार्यकर्ते डॉ गॉडफ्री फार्नांडिस बालकश्रम विध्यार्थी यांनी रसायन शास्त्रात phd. मिळ वून रासायनिक खातात अमूलग्र बदल घडवून दोन पेटंट मिळवल्याबदल त्याचा सत्कार करण्यात आला.
  • वत्सल्य मंदिर मधीलच अभय तेली याने पोलीस – कमांडो ते psi अशी प्रगती करत असतानाच, M A, L L B, सेट नेट करत सामाजिक काम करुन अनाथ मुलासाठी मा. ब च्चू कडू व त्याचे स्वीय सहाय्यक मा पवार यांच्या मार्गदर्श न घेत आरक्षण १% मिळवून दिले त्या बद्दल त्यांचा सत्का र करण्यात आला.
  • तसेच कोडीवळे गावाचे रहिवाशी अखिल भारतीय obc संघटनेचे उपाध्यक्ष मा चंद्रकांत वि.बावकर यांना सुद्धा त्याच्या समाज सेवेबद्धल सत्कार संस्था संस्थापक अध्य क्ष मा वासुदेव तुळसणकर, अध्यक्ष सूर्यकांत तुळसणकर, गणपत जानसकार यांच्या हस्ते करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles