करमाळा-जामखेड ३०० कोटींच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला अखेर हिरवा कंदील ; सभापती राम शिंदे यांची माहिती.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- करमाळा-जा म खेड राज्य महामार्गाच्या सुधारणा व रुंदीकरण प्रकल्पा ला महायुती सरकारने सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
  • विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ही माहिती दिली.
  • महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजनेअंतर्गत आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करमाळा ते जामखेड दरम्यानचा ४० किलोमीटर रस्ता १० मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट मार्गात विकसित केला जाणार आहे.
  • सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग खराब अवस्थेमुळे नागरिकांसाठी धो कादायक ठरत होता.
  • नव्या प्रकल्पामुळे वाहतूक सुरक्षित होणार असून कृषी, दुग्ध व्यवसाय, व्यापार आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
  • गेल्या अनेक वर्षापासून दूरावस्तेमुळे चर्चेत राहिलेल्या क रमाळा जामखेड राज्य मार्ग क्रमांक 56 च्या सुधारणा आणि रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे.
  • जामखेड Cage सोलापूर अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांना अधिक सक्षमपणे जोडणारा हा मुख्य विकास मार्ग ठरणार आहे.
  • अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्यातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles