कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय पाचलतर्फे शुभ्रा सुतार हिचा सत्कार.

  • प्रतिनीधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल पाचल गावची विद्यार्थ्यीनी शुभ्रा परशुराम सुतार हीने दहावीच्या परीक्षेत ९८.४०%‌ गुण मिळवून राजापूर तालु क्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता.
  • याबद्दल तिचा कै. ज्ञा.म. नारकर वाचनालय पाचल यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  • कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यवाह श्री विनायक खानवि लकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तदनंतर अध्यक्ष श्री किशोर ज्ञानदेव नारकर यांच्या हस्ते शुभ्रा हिचा ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
  • या कार्यक्रमाला शुभ्राचे वडील डॉ परशुराम सुतार,‌ वाचना लयाचे उपाध्यक्ष राजन लब्दे, विश्वस्त श्रीकृष्ण सुतार, श्री मती उल्का नारकर, खजिनदार शिरीष सक्रे, गौतम पांगरी कर, ग्रंथपाल विठोबा चव्हाण, लिपिक काव्या प्रसाद सुता र आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles